मंगलवार, 31 मई 2022

श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


शंकर मराठे - कल्याण  1 जून 2022  -  जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा व शब्दाला जागणारा आपला माणूस म्हणजेच श्री अर्जुन दादा भोईर. त्याचबरोबर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दादा शेवटपर्यंत झटतात, ही त्यांची खासियत आहे. एवढेच काय तर अर्जुन दादा दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत व सर्वांशी आपुलकीने विचारपूस करतात.

केडीएमसी प्रभाग क्र. १८ खडकपाडाचे कार्यसम्राट मा. नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांचा १ जून रोजी वाढदिवस आहे व त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

श्री अर्जुन दादांना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

शनिवार, 28 मई 2022

जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर

 

शंकर मराठे - मुंबई, 28 मे 2022  - कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांनी बी.के.नगर मध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी व्यवस्थितपणे पाणी जाण्यासाठी ब्लोग टाकून सीमेटकोबा केला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या येणार नाही. अर्जुन दादा भोईर यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.


श्री अर्जुन दादांनी दिलेला शब्द पाळला आहे. शब्दाला जागणारा व जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा आपला माणूस म्हणजे अर्जुन दादा भोईर. दादांचे अभिनंदन व आभार.

श्री अर्जुन दादांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.