रविवार, 29 दिसंबर 2019

आदित्य कॉलेज में समाज के वंचित लोगों के लिए विशेष कार्यक्रम का आयोजन

आदित्य ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस द्वारा १७  से २० दिसंबर २०१९ तक बोरीवली डिज़ाइन फेयर का आयोजन किया गया था। एजीआई ने यहां जीवन का आनंद लेने से वंचित समुदाय पर अधिक ध्यान केंद्रित करने के दृष्टिकोण के साथ कुछ विशेष कार्यक्रम भी आयोजित किए। इसमें गैर-सरकारी संगठनों (एन जी ओ) के लिए एक विशेष कोना था, जिसमें ऐसे लोगों को, जो वर्षों से जीवन का आनंद लेने से वंचित हैं, अपनी प्रतिभा दिखाने का अवसर दिया गया। एनजीओ के सैकड़ों से अधिक सदस्यों ने विभिन्न कार्यक्रमों जैसे सिंगिंग, डांसिंग, स्टोरी टेलिंग, और ग्रुप गेम्स में सक्रिय रूप से भाग लिया। विभिन्न संगठनों जैसे ब्रह्म कुमारियों, रॉबिन हुड आर्मी, आधार ओल्ड एज होम, मदर फाउंडेशन, भूमि, और बॉस्को बॉयज अनाथालय आदि से लोगों ने हिस्सा लिया। इसका मुख्य उद्देश्य उनके लिए एक यादगार दिन बनाकर समाज में उन्हें अधिक महत्वपूर्ण और मूल्यवान महसूस कराना था। समाज को वापस देकर उनका आभार व्यक्त किया गया। स्पेशल एस्कॉर्ट टीम एनजीओ के कार्यालयों में गई और सदस्यों को अलग-अलग वाहनों में लाई। प्रवेशद्वार पर उनका स्वागत किया गया और उन्हें सेमिनार हॉल में ले जाया गया और व्यक्तिगत बैज दिए गए। कार्यक्रमों की कार्यवाही के दौरान उनके आराम के लिए अत्यंत सावधानी बरती गई। कार्यक्रम के अंत में प्रतिभागियों को दिए जाने वाले रिटर्न गिफ्ट के अलावा अलग लंच की व्यवस्था की गई थी। कार्यक्रम की शुरुआत में इस आयोजन का हिस्सा रहे एक वरिष्ठ नागरिक के 80 वें जन्मदिन को मनाने के लिए भी विशेष व्यवस्था की गई थी। सभी बच्चों और वरिष्ठ नागरिकों ने सक्रिय रूप से भाग लिया और अपने लिए आयोजित कार्यक्रमों का आनंद लिया। "मुस्कान" के साथ उन्हें वापस भेजने का एजीआई का मिशन प्रायोजकों, छात्रों और फैकल्टीज के समर्थन से सफलतापूर्वक पूरा किया गया। भविष्य में भी इस तरह के एक यादगार क्षण का अनुभव करने की इच्छा को सेलिब्रेट किया जाएगा।

आदित्य कॉलेज मध्ये समाजातील वंचित लोकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले गेले

आदित्य ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस द्वारा १७  ते २० दिसंबर २०१९ पर्यंत बोरीवली डिज़ाइन फेयरचे आयोजन केले गेले होते. एजीआईने येथे जीवनाचा आनंद घेण्यासाठी वंचित समाजावर लक्ष्य केंद्रित करण्याच्या उद्देशाने काही खास कार्यक्रमांचे देखील आयोजन केले होते. ह्यामध्ये गैर-सरकारी संस्थे (एनजीओ) साठी एक विशेष जागा होती, त्यामध्ये अशी लोक, जी काही वर्षांपासून जीवनाचा आनंद घेण्यापासून दूर आहेत, त्यांना आपले कला-कौशल्य दाखविण्याची संधी दिली गेली. एनजीओच्या शंभराहून अधिक सदस्यांनी निरनिराळे कार्यक्रम जसे सिंगिंग, डांसिंग, स्टोरी टेलिंग व ग्रुप गेम्स मध्ये सक्रिय सहभाग घेतला. विभिन्न संस्था जसे ब्रह्म कुमारी, रॉबिन हुड आर्मी, आधार ओल्ड एज होम, मदर फाउंडेशन, भूमि, बॉस्को बॉयज अनाथालय आणि इतर लोकांनी देखील भाग घेतला. त्यांचा मुख्य उद्देश्य त्यांच्यासाठी एक संस्मरणीय दिवस बनवुन समाजाला त्यांचे महत्व व जाणीव पटवुन देणे होते. समाजा प्रति त्यांनी आभार प्रकट केले. स्पेशल एस्कॉर्ट टीम एनजीओच्या कार्यालयात गेली आणि सदस्यांना वेगवेगळ्या वाहनांतून घेऊन आली. प्रवेशद्वारा वर त्यांचे स्वागत केले गेले आणि त्यांना सेमिनार हॉल मध्ये घेऊन गेले आणि त्यांना व्यक्तिगत बैज दिले गेले. कार्यक्रमांच्या दरम्यान त्यांच्या आरामासाठी खास काळजी घेतली गेली. कार्यक्रमांच्या शेवटी स्पर्धाकाला देण्यात येणा-या रिटर्न गिफ्ट सोबत वेगळी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली. कार्यक्रमांच्या सुरुवातीला ह्या आयोजनांचा एक भाग म्हणून एका वरिष्ठ नागरिकांचा ८०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी देखील खास अशी सोय करण्यात आली. सर्व मुलांनी व वरिष्ठ नागरिकांनी एकत्रपणे जोमाने भाग घेतला आणि आयोजित कार्यक्रमांचा आनंद घेतला. हस-या चेह-यांनी त्यांना परत पाठविण्यांचे एजीआईचे मिशन प्रायोजक, विद्यार्थी व फैकल्टीजच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. भविष्यात देखील अशा प्रकारच्या संस्मरणीय क्षणाचा अनुभव करण्याच्या इच्छेसाठी सेलिब्रेट केला जाणार.

शुक्रवार, 27 दिसंबर 2019

मुंबई में मुकेश खन्ना का शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड टेलीविजन का उद्घाटन हुआ

ऐसा कोई भी नहीं होगा जो 'शक्तिमान' और उस किरदार को निभाने वाले एक्टर मुकेश खन्ना का फैन ना रहा हो। बच्चे से लेकर बूढ़ा, हर शख्स शक्तिमान पर फिदा था। ये किरदार ९० के दशक में इस कदर पॉपुलर हो गया था कि बच्चे तक शक्तिमान के उड़ने के स्टाइल को कॉपी करने लगे थे। लेकिन कुछ सालों बाद मुकेश खन्ना स्क्रीन और नजरों के ओझल हो गए। लोगों को लगा होगा कि वो कहीं गुमनामी की जिंदगी जी रहे होंगे। लेकिन आज जो वो काम कर रहे हैं उसके बारे में जानेंगे तो दंग रह जाएंगे।
भले ही मुकेश खन्ना आज खुद एक्टिंग में सक्रिय नहीं हैं लेकिन वो आने वाली पीढ़ी को एक्टिंग में महारत हासिल करना सिखा रहे हैं। आज मुकेश खन्ना दो-दो एक्टिंग स्कूल चला रहे हैं, जहां हर उस बच्चे और शख्स को ट्रेनिंग दी जाती है जो एक्टर बनने का सपना देखता है।

मुकेश खन्ना का सपना और भी कई एक्टिंग स्कूल खोलने का है और इन्हीं में वो रमे हुए हैं।

अब वह अपना एक्टिंग स्कूल मुंबई में लेकर आए हैं। शुक्रवार को मुकेश खन्ना का यह इंस्टीट्यूट "शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड "टेलीविजन' इन ज्वाइंट वेंचर ऑफ "के. एच. एंटरटेनमेंट" मुंबई के म्हाडा, अंधेरी वेस्ट में लॉन्च किया गया। इस इंस्टीट्यूट की लॉचिंग के लिए मुकेश खन्ना खुद पहुंचे और अपने हाथों से उद्घाटन किया। इस ब्रांच की बागडोर उनकी टीम अनिल कुमार, राहुल मिश्रा, मनमीत ग्रेवाल, सूरज रॉय, रवि कुमार के हाथों में होगा और वो इसका संचालन करेंगे। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि इस इंस्टीट्यूट का मकसद युवाओं को एक्टिंग में परिपक्व करना है। यहां रहकर वह सीख सकेंगे कि किस तरह से एक एक्टर पूरा दिन अपने कार्य के प्रति समर्पित रहता है। उन्होंने अपने टीवी शो शक्तिमान की चर्चा करते हुए कहा कि कैसे उन्हें इसके लिए कड़ी मशक्कत करनी पड़ती थी।

इसके अलावा मुकेश खन्ना ने इस एक्टिंग स्कूल में चार महीने का एक्टिंग कोर्स होगा, महीने के बिच-2 में वो खुद स्पेशल क्लासेज भी लेंगे और उनकी टीम के काफी अनुभवी ट्रेनर जो अलग-2 सिलेबस पर एक्सपर्ट बनाएंगे। साथ ही लाइव शूट की ट्रेनिंग भी दी जाएगी। जो स्टूडेंट मुंबई के बाहर से है उन्हें मुंबई में रहने का प्रबंध भी किया जाएगा।

एक वक्त ऐसा था जब मुकेश खन्ना का स्टारडम सभी पर हावी था। उनके निभाए किरदार खूब लोकप्रिय रहे और आज भी लोग उन किरदारों के फैन हैं..फिर चाहें वो भीष्म पितामह का किरदार हो, शक्तिमान का या फिर आर्यमान..हर किरदार में मुकेश खन्ना ने जान डाल दी। सिर्फ टीवी ही नहीं मुकेश खन्ना ने फिल्मों में भी काम किया था इनमें सौगंध, तहलका', 'बरसात',  'यलगार', 'हिम्मत' और 'इंटरनेशल खिलाड़ी' जैसी फिल्में भी शामिल हैं।

मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड टेलीविजनचे मुंबईत उद्घाटन झाले.

असा कोणी ही नसेल जो ‘शक्तिमान’ आणि हे कैरेक्टर साकार करणारा अभिनेता मुकेश खन्ना यांचा फैन राहिला नसेल. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकांना ‘शक्तिमान’ आवडत असे. हे कैरेक्टर ९० दशकांत असे काही लोकप्रिय झाले होते कि मुले शक्तिमानची उडण्याची स्टाइल कॉपी करत असे. परंतु काही वर्षांनतंर मुकेश खन्ना स्क्रीन आणि डोळ्यासमोरून दूर झाले. लोकांना वाटले कि ते एकांती जीवनात रमले आहे, परंतु आज ते जे काम कर करत आहे, ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच होणार आहे.

सध्या मुकेश खन्ना स्वःत एक्टिंग मध्ये सक्रिय नाही आहे, परंतु ते युवा पिढीला एक्टिंग मध्ये प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. आज मुकेश खन्ना दोन एक्टिंग स्कूल चालवित आहे, तेथे प्रत्येक मुलांना आणि व्यक्तिला ट्रेनिंग दिले जाते, ज्यांचे एक्टर बनण्यांचे स्वप्न आहे.

मुकेश खन्ना यांचे स्वप्न आहे, अजून काही एक्टिंग स्कूल खोलण्याचे व त्यामध्येच कार्यरत राहायचे.

ते आपले एक्टिंग स्कूल मुंबईत घेऊन आले आहे. शुक्रवारी मुकेश खन्ना यांचे हे इंस्टीट्यूट "शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड "टेलीविजन' इन ज्वाइंट वेंचर ऑफ "के. एच. एंटरटेनमेंट" मुंबई येथील म्हाडा, अंधेरी वेस्ट मध्ये लॉन्च केले गेले. ह्या इंस्टीट्यूटच्या लॉचिंग साठी मुकेश खन्ना स्वःत आले आणि आपल्या हस्ते उद्घाटन केले. ह्या ब्रांच मध्ये त्यांची टीम अनिल कुमार, राहुल मिश्रा, मनमीत ग्रेवाल, सूरज रॉय, रवि कुमार कार्यरत आहेत आणि ते ह्यांचे संचालन करणार आहे. ह्यावेळी त्यांनी हे देखील सांगितले कि तरुण पिढीला एक्टिंग मध्ये परिपक्व करणे, हा ह्या इंस्टीट्यूटचा उद्देश्य आहे. येथे राहून ते शिकणार आहे कि कशा प्रकारे एक एक्टर संपूर्ण दिवस आपल्या कार्याच्या प्रति समर्पित राहतो. ते आपला टीवी शो शक्तिमान बद्दल चर्चा करताना म्हटले कि त्यांना कशा प्रकारे कठोर परिश्रम करायला लागले होते.

त्याचबरोबर मुकेश खन्ना यांच्या एक्टिंग स्कूल मध्ये चार महीन्यांचा एक्टिंग कोर्स असेल, महीन्यात बिच-2 मध्ये ते स्वःत स्पेशल क्लासेज देखील घेणार आणि त्यांच्या टीम मधील अनुभवी ट्रेनर, जे अलग-२ सिलेबस वर एक्सपर्ट बनविणार आहे. लाइव शूटची ट्रेनिंग देखील दिली जाणार आहे. जे स्टूडेंट मुंबईच्या बाहेरून येतील, त्यांची मुंबईत राहण्याची सोय केली जाणार आहे.

एक काळ असा होता, जेव्हा मुकेश खन्ना यांचा स्टारडम सर्वांवर भारी होता. त्यांनी साकार केलेले कैरेक्टर फारच लोकप्रिय झाले होते आणि आज देखील दर्शक त्यांच्या कैरेक्टरचे फैन आहेत… भीष्म पितामह असो अथवा शक्तिमान किंवा आर्यमान.... प्रत्येक कैरेक्टरला मुकेश खन्ना ने जीवंत केले होते. फक्त टीव्हीच्या छोट्या पडद्यावरच नाही तर सिनेमांतून देखील काम केले होते, त्यातील काही सिनेमे आहेत -- सौगंध, तहलका', 'बरसात',  'यलगार', 'हिम्मत' व 'इंटरनेशल खिलाड़ी' .
--

शनिवार, 21 दिसंबर 2019

जश, मानव गोहिल, ममता शर्मा और ललित पंडित ने मलाड मस्ती में शिरकत की

मलाड मस्ती मुंबई का सबसे बड़ा स्ट्रीट फेस्टिवल हैं, जो पिछले चार साल से होता आ रहा है और इसका आयोजन विधायक असलम शेख करते हैं। इस साल भी ये दिसंबर के चार हफ्ते चलेगा। संगीतकार ललित पंडित, सिंगर ममता शर्मा, अमेरिका से जश और एक्टर मानव गोहिल आये थे। हज़ारों लोग ने इस इवेंट में हिस्सा लिया। इस इवेंट के दौरान किसी भी गाडी को इस रास्ते से नहीं जाने दिया जाता है, क्योंकि रास्ते पे योगा, क्राफ्ट, गेम, स्पोर्ट्स, डांस, फ़ूड जैसे कई स्टाल लगाए जाते हैं। अमेरिका से आयी सिंगर जश ने अपना नया गीत छल्ला डायमंड दा लाइव परफॉर्म किया। इस गीत में जानेमाने टीवी स्टार मानव गोहिल ने मुख्य भूमिका की है। लोगों को गीत बहुत पसंद आया। जश ने कहा की सुबह उठकर आठ बजे परफॉर्म करना और इतने लोगों के बीच बहुत आनंद देता है। मैं विधायक असलम शेख जी का और तमाम लोगों का शुक्रिया करती हूँ, जिन्होंने मेरे गीत को पसंद किया और साथ ही मेरे गीतकार कुमार, संगीतकार रोचक कोहली, सह कलाकार मानव गोहिल और निर्देशक गणेश आचार्य का भी शुक्रिया करना चाहती हूँ, जिनके साथ मेरे ये गीत बना है। ये गीत ज़ी म्यूजिक कंपनी ने रिलीज़ किया है।

जश, मानव गोहिल, ममता शर्मा व ललित पंडित ने मालाड मस्ती मध्ये भाग घेतला

मालाड मस्ती मुंबई मधील सर्वात मोठा स्ट्रीट फेस्टिवल आहे, जो मागील ४ वर्षापासून होत आलेला आहे आणि ह्यांचे आयोजन आमदार असलम शेख करतात. ह्या वर्षी देखील डिसेंबरच्या चार आठवड्यात चालणार आहे. संगीतकार ललित पंडित, सिंगर ममता शर्मा, अमेरिका येथील जश आणि एक्टर मानव गोहिल आले होते. हजारो लोकांनी ह्या इवेंट मध्ये भाग घेतला. ह्या इवेंटच्या वेळी कोणत्याही गाडीला ह्या मार्गावरून जाऊन देत नाही, कारण रस्त्यावर योगा, क्राफ्ट, गेम, स्पोर्ट्स, डांस, फ़ूड सारखे काही स्टॉल लागलेले असतात. अमेरिका येथून आलेली  सिंगर जश ने आपले नवीन गाणं छल्ला डायमंड दा वर लाइव परफॉर्म केला. ह्या गाण्यामध्ये लोकप्रिय टीवी स्टार मानव गोहिल ने मुख्य भूमिका साकारली आहे. लोकांना हे गाणं फारच पसंत आले. जश ने सांगितले कि सकाळी आठ वाजता परफॉर्म करणे आणि इतक्या लोकांमध्ये फारच आनंद मिळतो. मी आमदार असलम शेख जी आणि सर्व लोकांचे आभार मानते, ज्यांनी माझे गाणं पसंत केले आणि मी माझे गीतकार कुमार, संगीतकार रोचक कोहली, सह कलाकार मानव गोहिल व दिग्दर्शक गणेश आचार्य यांचे देखील आभार मानते, ज्यांच्यासोबत मी हे गाणं बनविले आहे. हे गाणं ज़ी म्यूजिक कंपनी ने रिलीज़ केले आहे.

आदित्य कॉलेज मध्ये आयोजित बीडीएफ मध्ये सिंगर तरन्नुम मलिकचा लाईव परफॉर्मेंस

आदित्य कॉलेज मध्ये बोरीवली डिजाइन फेयर सीज़न 3 च्या तीस-या दिवशी कल्चरल प्रोग्राम आणि विद्यार्थ्यां मध्ये कंपटीशन आयोजित केली होती. हे ह्यामुळे खास झाला, कारण येथे लोकप्रिय सिंगर तरन्नुम मलिक ने लाईव परफॉर्म केला. आमिर खानचा सिनेमा ‘गुलाम’ आणि गोविंदाचा चित्रपट ‘जिस देश में गंगा रहता है’ चे डांस डायरेक्टर निमेष भट्ट देखील येथे उपस्थित होते. नुकतेच क्रेसी सिंह वर शूट केलेला ज़ी म्यूज़िकचा न्यू सिंगल डायमंड रिंग निमेष भट्ट ने डायरेक्ट व कोरियोग्राफ केला आहे, त्यामध्ये तरन्नुम मलिकचा आवाज़ आहे, जी सलमान खान यांचा सिनेमा ‘एक था टाइगर’ मधीर हिट सॉन्ग "सैय्यारा" साठी ओळखली जाते. तीने आदित्य कॉलेजच्या ह्या फेस्ट मध्ये स्टेज वर हे गाणं गायले, तेव्हा सर्व विद्यार्थी नाचायला लागले. तीने आपले नवीन गाणं डायमंड रिंग देखील गायले आणि सर्वांना नाचविले.

आदित्य कॉलेज चे हरिश्चंद्र मिश्रा, गुरुनाथ दलवी, तृप्ति आणि आदित्य मिश्रा ने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

डांस डायरेक्टर निमेष भट्ट ने येथे स्टेज वर आदित्य कॉलेज मधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले कि मी संजय दत्त यांना गॉड ब्रदर मानतो, त्यांनी मला आपल्या काही सिनेमातून कोरियोग्राफर म्हणून काम दिले. मी येथे स्टूडेंट्सची प्रतिभा आणि त्यांचे टैलेंट पाहून आश्चर्यचकित आहे. येथे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पुरस्कार प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. ह्यांनी फैशन शो मध्ये डिजाइनिंगचे जे स्वरुप सादर केले आहे, ते अनमोल आहे.

तुम्हांला सांगतो कि येथे इंटीरियर डिजाइनर व आर्किटेक्ट यांच्यामध्ये काही कंपटीशन झाले, ह्यात विद्यार्थ्यांना आपले टैलेंट दाखविण्याची संधी मिळाली. तसे पाहिले तर बीडीएफ आर्किटेक्ट, डिझाइनर, विकासक, शिक्षणतज्ज्ञांसाठी आपले कला-कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. शेवटच्या दिवशी नृत्य स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

आदित्य कॉलेज में आयोजित बीडीएफ में सिंगर तरन्नुम मलिक की लाईव परफॉर्मेंस

आदित्य कॉलेज में आयोजित बोरीवली डिजाइन फेयर सीज़न 3 के तीसरे दिन कल्चरल प्रोग्राम और छात्रों में कंपटीशन रखा गया। यह इसलिए खास हो गया, क्योंकि यहां मशहूर सिंगर तरन्नुम मलिक ने लाईव परफॉर्म किया। आमिर खान की फिल्म ‘गुलाम’ और गोविंदा की फिल्म ‘जिस देश में गंगा रहता है’ के डांस डायरेक्टर निमेष भट्ट भी यहां हाज़िर हुए। हाल ही में क्रेसी सिंह पर फिल्माए गए ज़ी म्यूज़िक के न्यू सिंगल डायमंड रिंग को निमेष भट्ट ने डायरेक्ट और कोरियोग्राफ किया है जिसमें तरन्नुम मलिक की आवाज़ है, जो सलमान खान की फिल्म एक था टाइगर के हिट सॉन्ग "सैय्यारा" के लिए जानी जाती हैं। उन्होंने आदित्य कॉलेज के इस फेस्ट में स्टेज पर यह गीत गाया, तो सभी छात्र झूम उठे। उन्होंने अपने नए गीत डायमंड रिंग को भी गाकर समां बांध दिया।

आदित्य कॉलेज के हरिश्चंद्र मिश्रा, गुरुनाथ दलवी, तृप्ति और आदित्य मिश्रा ने सभी मेहमानों का स्वागत किया।

डांस डायरेक्टर निमेष भट्ट ने यहां स्टेज पर आदित्य कॉलेज के छात्रों को संबोधित करते हुए कहा कि मै संजय दत्त को गॉड ब्रदर मानता हूं, उन्होंने मुझसे अपनी कई फिल्मों में कोरियोग्राफर के रूप में काम लिया। मै यहां स्टूडेंट्स की प्रतिभा और उनका हुनर देखकर अचंभित हूं। यहां फर्स्ट सेकंड और थर्ड इनाम हासिल करने वाले छात्रों को में अपने नेक्स्ट प्रोजेक्ट्स में लेने की कोशिश करूंगा। इन्होंने फैशन शो के तहत डिजाइनिंग का जो स्वरूप पेश किया है, वो अनमोल है।

आपको बता दें कि यहां इंटीरियर डिजाइनर और आर्किटेक्ट के बीच कई कंपटीशन हुए, जहां छात्रों ने अपना टैलेंट दिखाया। फैशन शोज हुए। असल में बीडीएफ आर्किटेक्ट्स, डिज़ाइनर, डेवलपर्स,अकादमिक और फनकारों के लिए अपनी प्रतिभा और डिजाइन को दिखाने का एक शानदार प्लेटफॉर्म है। आखरी दिन डांस कंपटीशन और पुरस्कार वितरण का प्रोग्राम होगा।

शुक्रवार, 13 दिसंबर 2019

‘बेरीज वजाबाक़ी’ नागपुर मधून या चित्रपटात असिस्टेंट राईटर व असिस्टेंट डायरेक्टर प्रफुल एस. चरपे

‘बेरीज वजाबाक़ी’ हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे आणि मी प्रफुल एस. चरपे, सावनेर, जिल्हा- नागपुर मधून या चित्रपटात असिस्टेंट राईटर व असिस्टेंट डायरेक्टर अशी भूमिका पार पाडली आहे. आजच्या या धावपळीच्या जगण्यात मूल व आई-वडिलांचा नात्यात जो दुरावा निर्माण होत आहे, त्याच स्पष्टिकरण व परिणाम आम्ही या चित्रपटात मांडले आहेत. सोबतच त्यावर उपाय म्हणून आम्ही भावना व हास्य यांच्या माध्यमातून खुप सुंदररित्या एक प्रयत्न केलाय, जो सर्वांना नात्याचे महत्व आणि या आयुष्यात प्रत्येक नात्यासाठी मिळालेला ठराविक वेळ किती महत्वाचा असतो, त्याची जाणीव प्रत्येकाला नक्कीच करुन देईल. तर प्रत्येकानी नात्याच्या ह्या ‘बेरीज वजाबाक़ीचा’ आनंद घ्या.

त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे, जे माझ वैयक्तिक मत की मला बऱ्याचदा मुंबई-पुणे इथे असं ऐकाव लागत की आपल्या विदर्भात मराठी चित्रपटाला जास्त प्रतिसाद व प्रेम मिळत नाही. पण मला माहिती आहे की विदर्भाच्या प्रेक्षकांच जे चित्रपटा विषयीच वेड आहेत ते कुठेच नाहीत. तर नक्की सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा व भर-भरून प्रेम दया.

गुरुवार, 12 दिसंबर 2019

अभिनेता डॉ.विलास उजवणे बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली


सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर खाली निर्मित ‘डोम’ मराठी सामाजिक चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लाँच इवेंटसाठी सिनेमांतील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती व ह्या सिनेमात अभिनेता डॉ.विलास उजवणे ने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘डोम’ हया सिनेमात डॉ.विलास उजवणे ने कशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आहे व ह्या भूमिकेला कशा प्रकारे न्याय दिला आहे. ह्याबद्दल डॉ.विलास उजवणे बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली.


० ‘डोम’ म्हणजे नक्की आहे तरी काय ?
- ‘डोम’ म्हणजे तसं एका वाक्यात सांगायचे झाले तर स्मशानात मढ येते आणि त्या मढ्याची म्हणजेच मयताची जो व्यक्ति संपूर्णपणे विलेवाट लावण्याचे काम करतो, त्यालाच डोम म्हणतात. हा व्यक्ति मयताची संपूर्णपणे जळेपर्यंत काळजी घेतो. कारण ह्याच अंतिम संस्काराच्या कामाबद्दल त्याची रोजची भाकरी पूर्णपणे अवलंबून असते.

० तुम्ही ३ वर्षानंतर ह्या सिनेमात दिसत आहे...
- मागील ३ वर्षें मी पैरेलिसिसच्या आजारापणात होतो व त्या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर ‘डोम’ हा माझा पहिला सिनेमा प्रदर्शित होत आहे, जो २७ डिसेंबर रोजी सिनेमाघरात येणार आहे.

० ह्या सिनेमाचा क्लाइमेक्स सीन शूट करताना दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी फारच धावपळ करून घेतली, हे खरं आहे का ?
- शंकरराव, हे शंभर टक्के खरं आहे. दिग्दर्शक प्रदीप दळवी यांना क्लाइमेक्स सीन शूट करायचा होता व हा सीन शूट करताना मला एक मूल हातात घेऊन पळायचे होते, परंतु हा सीन चित्रित करताना डायरेक्ट साहेबांनी मला फारच पळविले. जोपर्यंत त्यांच्या मनासारखा सीन शूट होत नाही, तोपर्यंत ते रि-टेक करत राहिले. जेव्हा सीन परफेक्ट शूट झाला तेव्हा दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी सीन ओके असा जोरात आवाज दिला.

० ‘डोम’ ह्या सिनेमांची सारांश मध्ये कथा काय आहे ?
- ‘डोम’ म्हणजे स्मशानात काम करणारा एक मजूर व मृत व्यक्तिचा त्यांचा नातेवाईकांबरोबर अंतिम संस्कार करण्यास मदद करतो आणि त्यांची रोजची भाकरी पूर्णपणे हया कामावर अवलंबून असते. परंतु त्यांची नवीन पिढी या परंपरेला पुढे नेण्यास नकार देते. ह्यामुळेच जुनी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष सुरु होतो. ह्या मध्ये एक लवस्टोरी देखील आहे, ती देखील बघण्यासारखी आहे. कारण ह्या लवस्टोरीमूळेच सिनेमात वादळ सुरु होते. आता हे वादळ कशा प्रकारचे आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही २७ डिसेंबर रोजी नक्की ‘डोम’ हा सिनेमा बघावा. मराठी चित्रपट ‘डोम’ एक धगधगतं आयुष्य आहे.

बुधवार, 11 दिसंबर 2019

‘डोम’ मराठी सामाजिक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर खाली निर्मित ‘डोम’ मराठी सामाजिक चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लाँच करण्यासाठी डॉ.विलास उजवणे, अंजली उजवणे, संजय शेजवळ, दिग्दर्शक प्रदीप दळवी आणि निर्माते प्रो. आर. एल. तांबे आणि रोहनदीप सिंग उपस्थित होते आणि खास पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज भोंसले देखील उपस्थित होते. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रदीप दळवी यांनी केले आहे. सतीश साळवे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. संदीप डांगे यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिले आहेत, तर गीत लेखन प्रो. आर. एल. तांबे आणि विठ्ठल वाघ. राज कडूर (अन्ना) यांचे छायाचित्रण आणि संकलन सचिन नाटेकर यांनी केले. प्रशांत नाईक यांनी फाईटींगचे काम पहिले आहे आणि निकी बत्रा कोरिओग्राफर आहेत. हया चित्रपटातील कलाकार डॉ. विलास उजवणे, अंजली उजवणे, मोहन जोशी, ज्योती निसळ, आर एल तांबे, अनिता नाईक, संजय शेजवळ, दिप्ती धोत्रे, मयुरी कापडाणे, सुनील गोडबोले, मेघा घाडगे, प्रदीप पटवर्धन, अविनाश जाधव, गीतांजली कुलकर्णी, सतीश साळवे, निर्मला, बाळ कलाकार विनायक दळवी, श्रेया सुर्वे, तीर्था निंबाळकर, अनुष्का शिंदे, श्रुती पोळ आणि प्रदीप दळवी आहेत.

चित्रपट ‘डोम’ म्हणजे एक स्मशानभूमीत मजूर म्हणून काम करतो आणि मृत व्यक्तिचा त्यांचा नातेवाईकांबरोबर   अंतिम संस्कार करण्यास मदद करतो आणि त्यांची रोजची भाकरी पूर्णपणे हया कामावर अवलंबून असते. परंतु त्यांची नवीन पिढी या परंपरेला पुढे नेण्यास नकार देते. ह्यामुळेच जुनी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष सुरु होतो.

महाराष्ट्रातील गोरेगाव फिल्म सिटी (मुंबई), कोल्हापूर आणि वजेश्वरी ( नांदणी ), डहाणू अशा अनेक ठिकाणी हया चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले  आहे. हा चित्रपट २७ डिसेंबर, २०१९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी सांगितले की हा चित्रपट एक सामाजिक नाटक आहे. या जुनी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष चित्रपटामध्ये दर्शविला गेला आहे. तसेच हया चित्रपटात एक त्रिकोणी प्रेमकथा पहावयास मिळेल, तसेच ही कथा काल्पनिक आहे. या चित्रपटात सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे. हा एक सामाजिक विषय असल्याने हा चित्रपट विविध चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहे.

सिंगर जश ने अपना नया म्यूजिक वीडियो "छल्ला डायमंड दा" मुंबई में रिलीज़ किया

जश ने मानव गोहिल, गणेश आचार्य, कुमार और संगीतकार रोचक कोहली की उपस्थिति में लॉन्च किया अपना नया सिंगल "छल्ला डायमंड दा"

टीवी स्टार मानव गोहिल और डांस मास्टर गणेश आचार्य अब एक ही फ्रेम में साथ दिख रहे हैं। दरअसल अमेरिका के न्यू जर्सी की रहनेवाली सिंगर जश ने अपना नया म्यूजिक वीडियो "छल्ला डायमंड दा" मुंबई में रिलीज़ किया, इस म्यूज़िक विडिओ में मानव गोहिल और कोरियोग्राफर गणेश आचार्य भी थिरकते नजर आ रहे हैं। इस वीडियो का संगीत दिया है रोचक कोहली ने और गीत लिखा है मशहूर गीतकार कुमार ने। जश के इस वीडियो का निर्देशन किया है जानेमाने डांस मास्टर गणेश आचार्य ने। ज़ी म्यूजिक कंपनी द्वारा रिलीज़ किए गए इस सिंगल सॉन्ग की लॉचिंग के समय जश के साथ मानव गोहिल, रोचक कोहली, गीतकार कुमार और गणेश आचार्य मौजूद थे। यहां जश ने इस गीत पर लाईव परफॉर्म भी किया स्टेज पे गणेश आचार्य और मानव गोहिल ने उनका साथ दिया। इस सॉन्ग को मिक्स करने वाले आदित्य देव भी यहां मौजूद थे, जबकि मेहमानों में पवन शर्मा और संगीतकार मदन मोहन के पुत्र समीर कोहली मौजूद थे।

सिंगर जश ने यहां बताया कि इस वीडियो की शूटिंग के लिए उन्होंने कई दिनों तक डांस की प्रैक्टिस भी की। जश ने गुरुजी सुरेंद्र से भारतीय शास्त्रीय संगीत की तालीम हासिल की है। जशोधरा चैटर्जी उर्फ जश महान सिंगर कविता कृष्णमूर्ति को अपना आइडियल मानती हैं । इन्होने कविता जी के साथ कई वर्कशॉप भी किये हैं। "छल्ला डायमंड दा" से पहले जश के और भी सिंगल्स ज़ी म्यूजिक कंपनी से रिलीज़ हो चुके हैं।

जश ने यहां बताया कि जिस तरह इस गीत का रिस्पॉन्स मिल रहा है मै उससे बहुत खुश और उत्साहित हूं। स्क्रीन पर मैं इस गीत पर जो डांस करती हुई दिख रही हूं, उसका पूरा क्रेडिट गणेश आचार्य को जाता है, उन्होंने मेरी बहुत हौसला अफजाई की। मैं इस गीत के लिए इकट्ठा हुई पूरी टीम की शुक्रगुजार हूं जिनमें गीतकार कुमार, संगीतकार रोचक कोहली, कोरियोग्राफर गणेश आचार्य और एक्टर मानव गोहिल के नाम शामिल हैं।
गणेश आचार्य ने कहा कि जश की आवाज़ बहुत अच्छी है और उन्होंने जितनी खूबसूरती से इस गीत को गाया है उतनी ही शिद्दत के साथ इसपर डांस किया है। मानव गोहिल ने बताया कि जब गणेश आचार्य ने मुझसे इस सिंगल के लिए संपर्क किया तो मैं तुरन्त तैयार हो गया क्योंकि कौन है जो गणेश आचार्य जैसे कोरियोग्राफर के साथ काम करना नहीं चाहेगा।

‘छल्ला डायमंड दा’ लॉन्च

जश ने मानव गोहिल, गणेश आचार्य, कुमार व संगीतकार रोचक कोहली यांच्या उपस्थितित लॉन्च केला आपला नविन सिंगल ‘छल्ला डायमंड दा’

टीवी स्टार मानव गोहिल आणि डांस मास्टर गणेश आचार्य आता एकाच फ्रेम मध्ये एकत्र दिसत आहेत. त्याचं असे झाले कि अमेरिका येथील न्यू जर्सी मध्ये राहणारी सिंगर जश ने आपला नविन म्यूजिक वीडियो "छल्ला डायमंड दा" मुंबई मध्ये रिलीज़ केला, ह्या म्यूज़िक विडिओ मध्ये मानव गोहिल व कोरियोग्राफर गणेश आचार्य देखील नाचताना दिसत आहेत. ह्या वीडियोला संगीत दिले आहे रोचक कोहली ने व गाणं लिहिले आहे सुप्रसिद्ध गीतकार कुमार ने. जश च्या ह्या वीडियो चे दिग्दर्शन केले आहे लोकप्रिय डांस मास्टर गणेश आचार्य ने. ज़ी म्यूजिक कंपनी द्वारा रिलीज़ केलेल्या ह्या सिंगल सॉन्गच्या लॉचिंग वेळी जश सोबत मानव गोहिल, रोचक कोहली, गीतकार कुमार आणि गणेश आचार्य उपस्थित होते. येथे जश ने ह्या गाण्यावर लाईव परफॉर्म देखील केला व स्टेज वर गणेश आचार्य आणि मानव गोहिल ने तिला साथ दिली. हे सॉन्ग मिक्स करणारे आदित्य देव देखील येथे उपस्थित होते, तर पाहु्ण्यांमध्ये पवन शर्मा व संगीतकार मदन मोहन यांचे पुत्र समीर कोहली उपस्थित होते.

सिंगर जश ने सांगितले कि ह्या वीडियोच्या चित्रिकरणासाठी तीने काही दिवस नृत्यांचा सराव देखील केला. जश ने गुरुजी सुरेंद्र यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. जशोधरा चैटर्जी उर्फ जश महान सिंगर कविता कृष्णमूर्ति यांना आपली आइडियल मानते. तीने कविताजी सोबत काही वर्कशॉप देखील केले आहेत. "छल्ला डायमंड दा" च्या पहिले जश चे अजून देखील सिंगल्स ज़ी म्यूजिक कंपनी कडून रिलीज झाले आहेत.

जश म्हणाली कि ज्याप्रमाणे ह्या गाण्यांचा प्रतिसाद मिळत आहे, ते पाहून मी फारच आनंदित व उत्साहित आहे. स्क्रीन वर मी ह्या गाण्यांवर जे काही नृत्य करताना दिसत आहे, त्याचे पूर्ण श्रेय गणेय आचार्य यांना जाते, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. मी ह्या गाण्यासाठी संपूर्ण टीमचे आभार मानते, त्यामध्ये गीतकार कुमार, संगीतकार रोचक कोहली, कोरियोग्राफर गणेश आचार्य व एक्टर मानव गोहिल यांचे नाव समाविष्ट आहे.

गणेश आचार्य ने सांगितले कि जशचा आवाज चांगला आहे आणि तिने जितक्या सुंदरतेने हे गाणं गायले आहे, तितकेच तिने हयावर सुंदर नृत्य देखील केले आहे. मानव गोहिल म्हणाले कि जेव्हा गणेश आचार्य ने माझ्याशी ह्या सिंगल साठी संपर्क केले तेव्हा मी लगेच तयार झालो, कारण गणेश आचार्य सारख्या कोरियोग्राफर बरोबर काम करायला प्रत्येकजण उत्सुक असतो.

सोमवार, 9 दिसंबर 2019

अपने नए म्यूजिक वीडियो "डायमंड रिंग" के लिए क्रेसी सिंह ने ७ किलो वजन कम किया


सुपर टैलेंटेड क्रेसी सिंह का एक्साइटमेंट बढ़ता ही जा रहा है, क्योंकि उनका पहला म्यूजिक वीडियो आखिरकार रिलीज़ हो गया। डायमंड रिंग नाम के इस सुपर डुपर ग्रूवी नंबर में क्रेसी सिंह बॉलीवुड स्टाइल का डांस करती हुई दिख रही है। तरन्नुम मल्लिक द्वारा गाया गया, शादाब अख्तर द्वारा लिखित और ओंकार द्वारा कंपोज किया गया यह एक क्लब सॉन्ग है "डायमंड रिंग" जिसमें क्रेसी सिंह पंजाबी-हिंदी पॉप लिरिक्स पर डांस कर रही हैं।
क्रेसी सिंह कहती हैं "आखिरकार मेरा गीत रिलीज़ हो गया है और विडिओ में मेरे नृत्य और मेरी मौजूदगी के लिए बेहतरीन रिस्पॉन्स मिल रहा है। मैं भगवान की शुक्रगुज़ार हूं कि मेरा पहला संगीत वीडियो ज़ी म्यूजिक कंपनी लेबल के साथ रिलीज़ हुआ है और उनकी पहुंच और व्यूज निश्चित रूप से इस गीत को आम जनता तक पहुंचाएंगे।"
बहुत कम लोग जानते हैं कि केवल २२ दिनों के कम समय में क्रेसी ने किलो वजन कम किया और गाने के लिए खुद को ढाला। "जी हां, जब यह एक क्लब नंबर है और अगर मैं बॉलीवुड बीट्स पर डांस कर रही हूं, तो मुझे अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करना ही था और अपने बेस्ट लुक पर ध्यान देना था!"
लेकिन क्या आप जानते हैं कि क्रेसी सिंह ने अपने वजन को कम करने के लिए इंडस्ट्री के सर्वश्रेष्ठ ट्रेनर से प्रशिक्षण हासिल किया। वह कहती हैं "मैं अपने फिटनेस प्रशिक्षक प्रदीप भाटिया की बहुत आभारी हूं, जिन्होंने मुझे प्रशिक्षित किया और अपने लक्ष्यों को प्राप्त करने के लिए मुझे अच्छी तरह से गाईड किया!" आपको बता दें कि प्रदीप भाटिया एक प्रसिद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर हैं, जिन्होंने रणबीर कपूर, कटरीना कैफ जैसी हस्तियों को प्रशिक्षित किया है। खैर, क्रेसी सिंह की मेहनत का परिणाम अब दुनिया के सामने है।

क्रेसी सिंग ने आपला नवीन म्यूजिक वीडियो "डायमंड रिंग" साठी ७ किलो वजन कमी केले

सुपर टैलेंटेड क्रेसी सिंग ची एक्साइटमेंट वाढतच चालली आहे, कारण तिचा पहिला म्यूजिक वीडियो एकदाचा रिलीज झालाच. ‘डायमंड रिंग’ नावाच्या ह्या सुपर-डुपर ग्रूवी नंबर मध्ये क्रेसी सिंग बॉलीवुड स्टाइल मध्ये नृत्य करताना दिसत आहे. तरन्नुम मल्लिक द्वारा स्वरबद्ध केलेले, शादाब अख्तर द्वारा लिखित व ओंकार द्वारा ने कंपोज केलेले हे एक क्लब सॉन्ग आहे ‘डायमंड रिंग’ त्यामध्ये क्रेसी सिंग पंजाबी-हिंदी पॉप संगीताच्या तालावर वर नृत्य करत आहे.

क्रेसी सिंह सांगते कि एकदाचे माझे गाणे रिलीज झाले आहे आणि विडियो मधील माझा डांस व माझ्या उपस्थितिला फारच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मी ईश्वराचे आभार मानते कि माझा पहिला संगीत वीडियो ज़ी म्यूजिक कंपनी लेबल सोबत रिलीज झाला आहे आणि त्यांच्यामुळे नक्किच हे गाणे सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचेल.

फारच कमी लोकांना माहित आहे कि फक्त २२ दिवसांच्या कमी कालावधीत क्रेसी ने ७ किलो वजन घटविले आणि गाणे करण्यासाठी स्वःताला सज्ज केले. तसेच हा एक क्लब नंबर आहे आणि जर मला बॉलीवुड बीट्स वर डांस करायचा आहे, तर मला सर्वांपेक्षा चांगला परफॉर्मेंस सादर केलाच पाहिजे आणि आपल्या लुक वर देखील चांगलेच लक्ष दिले पाहिजे.

परंतु तुम्हांला ह्या बाबत कल्पना आहे काय? क्रेसी सिंग ने आपले वजन घटविण्यासाठी इंडस्ट्री मधील सर्वश्रेष्ठ ट्रेनर कडून प्रशिक्षण घेतले आहे. त्याबद्दल ती सांगते कि मी फिटनेस गुरु प्रदीप भाटिया यांची आभारी आहे, ज्यांनी मला प्रशिक्षित केले आणि आपल्या धैर्यांपर्यंत पोहचण्यासाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तुम्हांला सांगतो कि  प्रदीप भाटिया एक प्रसिद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर आहेत, ज्यांनी रणबीर कपूर, कटरीना कैफ सारख्या कलाकारांना प्रशिक्षित केले आहे. बरं, क्रेसी सिंगाच्या परिश्रमाचा परिणाम आता जगासमोर आहे.

शुक्रवार, 6 दिसंबर 2019

मुकेश खन्ना ने ३ डी एनिमेटेड सीरीज "शक्तिमान" का पोस्टर लांच किया

"शक्तिमान "के रूप में मशहूर अभिनेता मुकेश खन्ना एक बार फिर "शक्तिमान "के अवतार में लौट रहे हैं। जी हां, "शक्तिमान" को एनिमेटेड सीरीज के रूप में लाया जा रहा है, जिसमें बेशक मुकेश खन्ना की आवाज़ तो होगी ही, इसमें खुद उनकी झलक भी होगी। मुंबई में मुकेश खन्ना ने एनिमेटेड सीरीज शक्तिमान का पोस्टर लॉच किया, तो यहां इस सीरीज के डायरेक्टर नवीन वाधवा, वर्डसवर्ड क्रियेशन्स के मनरेश मल्होत्रा और कैथरीन जॉन भी मौजूद थे। मुकेश खन्ना ने यहां बताया कि जल्द ही इस एनीमेशन सीरीज का टीजर लॉन्च किया जाएगा। मुझे एनीमेशन करने वाली पूरी टीम पर पूरा भरोसा है कि इसे बहुत अच्छे ढंग से बनाया जाएगा। यह सीरीज जल्द ही सामने आएगी। यह किसी टीवी चैनल या किसी ओ टी टी प्लेटफॉर्म पर रिलीज़ होगी। मुकेश खन्ना ने यह भी कहा कि भीष्म पितामह और शक्तिमान इन दोनों चरित्रों ने मुझे पहचान दिलाई है। मैंने 'भीष्म पितामह' की छवि तोड़ने के लिए शक्तिमान में काम किया था। शक्तिमान टीवी पर 15 साल चला। लोग मुझे असली नाम से ज्यादा शक्तिमान के नाम से जानते और पुकारते हैं। बड़ी ख़ुशी हो रही है कि 'शक्तिमान 'फिर से सामने आ रहा है। मुझे ऐसा प्रतीत होता है कि "शक्तिमान" के द्वारा बच्चों को मैसेज दिया जा सकता है। "शक्तिमान" में आज के माहौल की बात होगी, हालांकि उसकी आत्मा वही रहेगी। देश में आज बच्चियों के साथ जो कुछ हो रहा है उससे मुकेश खन्ना का मन मस्तिष्क बहुत विचलित होता है। उन्होंने कहा कि हमारी सभ्यता संस्कृति तो महिलाओं की रक्षा करने की रही है, लेकिन यह जो हैवानियत हो रही है, उसके विरूद्ध कड़े एक्शन लेने की जरूरत है। मोमबत्तियां जलाने की, तो संस्कृति हमारी नहीं रही है। रेपिस्ट के खिलाफ सख्त एक्शन लेना चाहिए। सख्त कानून की यहाँ ज़रूरत है। बुरे आदमी के दिल में कानून का ऐसा डर जगाने की आवश्यकता है कि वह ऐसी घिनौनी हरकत करने की सोच भी ना सके।

मुकेश खन्ना यांनी ३ डी एनिमेटेड सीरीज "शक्तिमान" चे पोस्टर लांच केले.

"शक्तिमान" च्या रूपात लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना एक वेळ पुन्हा "शक्तिमान" च्या रुपात अवतरणार आहे. "शक्तिमान" चे एनिमेटेड सीरीजच्या रूपात येणार आहे, त्यामध्ये निश्चितपणे मुकेश खन्नाचा आवाज असेल आणि त्यामध्ये त्यांची अदाकारी देखील पहावयास मिळणार आहे.

मुंबई मध्ये मुकेश खन्ना यांनी एनिमेटेड सीरीज शक्तिमान चे पोस्टर लॉच केले, तेव्हा ह्या सीरीज चे डायरेक्टर नवीन वाधवा, वर्डसवर्ड क्रियेशन्स चे मनरेश मल्होत्रा व कैथरीन जॉन देखील उपस्थित होते. मुकेश खन्ना यांनी सांगितले कि लवकरच एनीमेशन सीरीजचा टीजर लॉन्च केला जाणार आहे. मला एनीमेशन करणा-या संपूर्ण टीम वर विश्वास आहे कि ते उत्तम प्रकारे हे बनविणार आहे. ही सीरीज लवकरच येणार आहे. हे कोणत्या टीवी चैनल अथवा कोणत्या ओटीटी प्लेटफॉर्म वर रिलीज होणार.

मुकेश खन्ना ने हे देखील सांगितले कि भीष्म पितामह व शक्तिमान ह्या दोन्ही कैरेक्टर ने मला ओळख दिली आहे. मी 'भीष्म पितामह' ची इमेज तोडण्यासाठी शक्तिमान मध्ये काम केले होते. ‘शक्तिमान’ टीवी वर १५ वर्षे चालला. लोक मला ख-या नावापेक्षा शक्तिमान नावानेच जास्त ओळखतात व ह्याच नावाने संबोधितात. मला फारच आनंद होत आहे कि 'शक्तिमान' पुन्हा एक वेळ येत आहे. मला असे वाटते कि "शक्तिमान" द्वारे मुलांना मैसेज दिला जाऊ शकतो. "शक्तिमान" मध्ये आजच्या युगातील गोष्ट असेल, परंतु आत्मा तोच राहणार आहे. देशात आज मुलींबरोबर जे काही चालले आहे ते पाहून मुकेश खन्ना यांच्या मनात फारच चिंता आहे आणि मन देखील विचलित होत आहे. ते म्हणाले कि आपली सभ्यता, संस्कृति बरोबर महिलांचे रक्षण केले पाहिजे, परंतु ही जी राक्षसवृत्ती आली आहे, त्याविरुद्ध एक्शन घेण्याची आवश्यकता आहे. मेणबत्ती जाळण्याची आपली संस्कृति नाही आहे. रेपिस्टच्या विरूद्ध कडक एक्शन घेतली पाहिजे. कडक कायद्याची येथे आवश्यकता आहे. वाईट माणसांच्या मनात कायद्याचे असे भय जागविण्याची आवश्यकता आहे कि तो असे करण्याचा विचार देखील करु शकणार नाही.

बुधवार, 4 दिसंबर 2019

जश ने टीवी स्टार मानव गोहिल के साथ छल्ला डायमंड दा म्यूजिक वीडियो शूट किया

अमेरिका के न्यू जर्सी की रहनेवाली जश ने अपना नया म्यूजिक वीडियो छल्ला डायमंड दा मुंबई में शूट किया। इस वीडियो का संगीत दिया है रोचक कोहली ने और गीत लिखा है जानेमाने गीतकार कुमार ने। इस वीडियो की शूटिंग के लिए जश ने पांच दिन डांस की प्रैक्टिस भी की। जानेमाने टीवी स्टार मानव गोहिल ने जश के साथ वीडियो में डांस किया है। जश के इस वीडियो का निर्देशन किया है जानेमाने डांस मास्टर गणेश आचार्य ने। जश ने गुरुजी सुरेंद्र से भारतीय शास्त्रीय संगीत में तालीम लिया है। इन्होने कविता कृष्णमूर्ति से संगीत के कुछ ख़ास बारीकियाँ सीखी। जशोधरा चैटर्जी कविता जी को अपना मार्गदर्शक भी मानती हैं। इन्होने कविता जी के साथ कई वर्कशॉप भी किया है। जश का नया गीत छल्ला डायमंड दा ज़ी म्यूजिक कंपनी से ९ दिसंबर को रिलीज़ होगा। www.jashmusic.com

जश ने टीवी स्टार मानव गोहिल सोबत छल्ला डायमंड दा म्यूजिक वीडियो शूट केला.

अमेरिका मधील न्यू जर्सी येथे राहणारी जश ने आपला नविन म्यूजिक वीडियो छल्ला डायमंड दा मुंबई मध्ये शूट केला. ह्या वीडियोला संगीत दिले आहे रोचक कोहली ने व गीत लिहिले आहे सुप्रसिद्ध गीतकार कुमार ने. ह्या वीडियोच्या शूटिंग साठी जश ने पाच दिवस डांसची प्रैक्टिस देखील केली. लोकप्रिय टीवी स्टार मानव गोहिल ने जश सोबत वीडियो मध्ये डांस केला आले. जश च्या ह्या वीडियोचे दिग्दर्शन केले आहे है सुप्रसिद्ध डांस मास्टर गणेश आचार्य ने. जश ने गुरुजी सुरेंद्र यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर कविता कृष्णमूर्ति यांच्याकडून संगीतामधील काही खास बाबी शिकल्या आहे. जशोधरा चैटर्जी कविताजी यांना आपले  मार्गदर्शक देखील मानते. तीने कविताजी सोबत काही वर्कशॉप देखील केले आहेत. जश चे नवीन गाणं छल्ला डायमंड दा ज़ी म्यूजिक कंपनी ९ डिसेंबर रोजी रिलीज़ करणार आहे. www.jashmusic.com