केडीएमसी प्रभाग क्र. १८ खडकपाडाचे कार्यसम्राट मा. नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांचा १ जून रोजी वाढदिवस आहे व त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
श्री अर्जुन दादांना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
शंकर मराठे - मुंबई, 28 मे 2022 - कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांनी बी.के.नगर मध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी व्यवस्थितपणे पाणी जाण्यासाठी ब्लोग टाकून सीमेटकोबा केला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या येणार नाही. अर्जुन दादा भोईर यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.