बॉलीवुड़ मधील कलाकार मुंबई मधील दांडिया आणि दुर्गा पूजा साठी वेगवेगळया मंडळात आशीर्वाद
घेण्यासाठी आले होते. टीवी अभिनेत्री एकता जैन,
गायिका संचिति सकट, साउथची अभिनेत्री सेजल मंडविया आणि मिस्टी मुखर्जी सोबत अभिनेता
परीक्षित साहनी व राजु मवानी ने तिरंगा दांडिया आणि दुर्गा पूजा मंडळाला भेट दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें