मुंबईत २६/११ च्या आतंकवादी हमल्याच्या घटनेला रीक्रिएट करणारी हॉलीवुड सिनेमा होटल मुंबईला समीक्षकांनी फारच प्रशंसा केली. एक बाब जी लोकांसोबत राहीली, ती ह्या सिनेमांतील एक देशभक्ति गाणं "हमे भारत कहते हैं", जे जय हो नंतर, सध्या निश्चितपणे सर्वात जास्त वाजणारे दूसरे देशभक्ति गाणं आहे.
ह्या उत्कृष्ट सिनेमांतील ‘हमें भारत कहते हैं’ हया देशभक्ति गाण्यांचे संगीत दोन भाऊ सनी व इंदर बावरा ने दिले आहे आणि ते आता देखील विश्वास करु शकत नाही कि हे गाणं खरचं लोकांना इतके जास्त पसंत आले आहे. सनी इंदर म्हणतात कि आम्ही ह्या गाण्यांच्या ट्रैकवर खरचं फारच मेहनत केली होती आणि साधारणपणे जेव्हा एक गाणं आइटम नंबर अथवा एक पेप्पी, रोमांटिक नंबर होत नाही, तोपर्यंत अशा गाण्यांची सहजपणे हिट होण्याची देखील अपेक्षा करु शकत नाही, परंतु ‘हमें भारत कहते हैं’ ने आम्हांला आनंदमय करुन सोडले आहे. कुमार जी द्वारा लिखित शब्दांने तर ह्या गाण्यांला विशिष्ट महत्व प्राप्त झाले आहे, कारण अशा गाण्यांसाठी खरोखरच योग्य व अचूक शब्दरचनेची आवश्यकता असते, जेव्हा आपल्या मातृभूमिसाठी गाणं लिहिण्याची वेळ येते.
बठिंडा, पंजाब मधील एका विनम्र फैमिली बैकग्राउंडशी संबंधित ह्या संगीतकार जोडीची यशाची गाथा तशी सोपी नाही आहे. "आम्ही साल २००० मध्ये मुंबईत आलो आणि येथे काही वर्षे संघर्ष केल्यानंतर आम्हांला कलर्स टीवी वरील मालिका ‘जय श्री कृष्णा’ मध्ये पहिला ब्रेक मिळाला! ह्यामुळेच आमचे दिवस पालटले आणि आम्ही ५० टीवी शो करत गेलो आणि छोट्या पडद्यावर एक मानाचे स्थान प्राप्त केले. टेलीविज़न इंडस्ट्रीत आमचे सर्वात नावाजलेले काम आहे ‘देवों के देव महादेव’." इंदर पुढे सांगतो, "परंतु सिनेमा तेव्हा देखील एक लांबचे स्वप्न होते, जोपर्यंत आम्ही विक्रम भट्ट यांना भेटलो नव्हतो. त्यांनीच अंकुर अरोड़ा मर्डर केस मध्ये आम्हाला ब्रेक दिला. ह्या सिनेमातील संगीत लोकांना लुभावले आणि आम्ही आमचा दिग्दर्शक मित्र विशाल पंड्या याची हेट स्टोरी सीरीज व वजह तुम हो चे बैकग्राउंड म्यूजिक दिले.
इंडस्ट्रीत सातत्याने काम केल्यामुळे आम्हाला ओळख मिळायला सुरुवात झाली. आम्ही रॉकी हैंडसम, मदारी साठी निशिकांत कामत आणि जॉन अब्राहम यांना संपर्क केला व त्यानंतर आम्ही बॉलीवुड मधील उत्कृष्ट गीतकार कुमार के सोबत सिनेमा बधाई हो साठी एका गाण्यावर काम देखील केले. जे पद्मभूषण शुभा मुदगल ने गायले होते. सनी इंदर म्हणतो कि आम्हाला आनंद होत आहे कि आमच्याकडे काही चांगली कामे आली आहेत.
सनी इंदर ने पंजाबी सिनेमा जोरा १० नंबरी मधील संगीत साठी पहिला फिल्मफेयर पुरस्कार देखील जिंकला आहे.
दोघांनी नुकचेत ज़ी म्यूजिक कंपनी सोबत एक गाणं रिलीज केले आहे, ज्याचे शीर्षक ‘रुला के गया इश्क तेरा’ आहे, ज्याने मिलियन व्यूजचा आंकडा पार केला आहे. "मी अनुराग बेदी यांचे आभार मानतो कि त्यांनी आम्हाला ज़ी म्यूज़िक सोबत काम करण्याची संधी दिली," इंदर ने सांगितले. त्याचबरोबर सिनेमा बोले चूडियां बद्दल देखील सांगण्यास उत्सुक आहे कि ह्या चित्रपटांसाठी फक्त संगीताची रचना केली नाही तर नवाज़ुद्दीन सिद्दीकी साठी एक रैप सॉन्ग देखील बनवित आहे.
तसेच या संगीतकार जोडी चे काम निश्चितच मनोरंजक आहे आणि त्यांच्या कामाची उत्सुकतेने प्रतीक्षा करणे हेच उपयुक्त ठरेल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें