"अलीकडे, आम्ही 2Strap ब्रांड अधिग्रहण केले आहे. आमच्या ब्रांड 2strap उद्दीष्ट आहे नवीन फैशन आणि परवडणार्या किंमतींसह उत्पादने वितरित करणे. ब्रांडचा स्लोगन जीवनाच्या प्रवासासोबत जोडलेला आहे, जेथे आम्ही पहिल्यापासून एक यात्री आहोत आणि यात्रा करते वेळी आपण आवश्यक वस्तु ठेवतो. वेगवेगळ्या वयोगटात प्रवास करण्याचा वेगवेगळा अर्थ असतो. मुले लहान असताना आपल्या बैगमध्ये पुस्तकांचा भार घेऊन शाळेत जातात. कॉलेजमध्ये, आपण फक्त पुस्तके घेऊन जात नाहीच, तर फैशन आणि पर्सनालिटी देखील घेऊन जातो. कामाच्या ठिकाणी, आपण आपले आवश्यक सामान यात्रा करताना घेऊन जातो, जे फार अनुभवाने येते आणि आपण 2strap सोबत त्या यात्रेचा एक भाग होऊ इच्छितो.
नुकतेच आम्हांला जर्मनी येथील ब्रांड "एयरलाइन" चा पेटेंट लाइसेंस मिळाले आहे. हा जर्मन ब्रांड 1948 पासून फैशन डिजाइन आणि नविन अविष्कारांसाठी ओळखला जातो. जर्मनी मधील प्रोडक्ट आपले परफेक्शनसाठी ओळखले जाते." असे कमलेश शाह सांगतात.
नुकतेच एक मोठी मैन्युफैक्चरिंग कंपनी "न्यूकमर ग्रुप" ने ह्या जर्मन कंपनीची हिस्सेदारी खरीदी केली आहे. न्यूकमर ग्रुप आणि ट्रैवलर्स फैशन प्राइवेट लिमिटेड सोबत भारतात रिटेल बिजनेस करण्याची मोठी योजना आहे, जेथे भारतीय ग्राहकांला उत्कृष्ट गुणवत्ता असलेले फैशनेबल प्रोडक्ट मिळणार आहे.
ट्रैवलर्स फैशन प्राइवेट लिमिटेड ने इंदौर स्थित एक कंपनी "ब्रांड कॉन्सेप्ट्स लिमिटेड" (BCL) सोबत भागीदारी केली आहे, जी भारतीय बाजारासाठी टॉमी हिलफिगर आणि ग्लोबल देशी सारख्या वेगवेगळ्या भारतीय व अंतर्राष्ट्रीय ब्रांडचे लाइसेंस ठेवते. ट्रैवलर्स फैशन प्राइवेट लिमिटेड ने भारतातील पश्चिमी क्षेत्रासाठी डिस्ट्रीब्यूशन हक्क घेतले आहेत. ट्रैवलर्स फैशन संयुक्त रूपाने BCL सोबत भारतातील पश्चिमी भागात ह्या ब्रांडच्या लगेज आणि एसेसरीज क्षेत्रात आणि प्रोमोट करणार आहे.
ट्रैवलर्स फैशन प्राइवेट लिमिटेडचे नेतृत्व कमलेश शाह करत आहे, जे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि कंपनीचे सीईओ पियूष पुष्कर आपल्या वेंचरला फक्त फायदेशीर बनविण्यासाठी तयार नाही, तर अर्थव्यवस्थेत हातभार लावण्याचा देखील त्यांचा विचार आहे. ब्राइट आउटडोर प्राइवेट लिमिटेडचे डॉ योगेश लखानी आणि मातोश्री जयाबेन हिम्मतलाल शाह चैरिटेबल ट्रस्टचे भावेश शाह हया कंपनीचे डायरेक्टर आहेत. जस-जशी ट्रैवलर्स फैशन प्राइवेट लिमिटेड कंपनी प्रगती करेल, कार्यालय, गोदाम, रिटेल स्पेस इतर बाबी उघडेल आणि हे भारतातील अनेक युवा प्रतिभेला संधी देईल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें