सुपर टैलेंटेड क्रेसी सिंग ची एक्साइटमेंट वाढतच चालली आहे, कारण तिचा पहिला म्यूजिक वीडियो एकदाचा रिलीज झालाच. ‘डायमंड रिंग’ नावाच्या ह्या सुपर-डुपर ग्रूवी नंबर मध्ये क्रेसी सिंग बॉलीवुड स्टाइल मध्ये नृत्य करताना दिसत आहे. तरन्नुम मल्लिक द्वारा स्वरबद्ध केलेले, शादाब अख्तर द्वारा लिखित व ओंकार द्वारा ने कंपोज केलेले हे एक क्लब सॉन्ग आहे ‘डायमंड रिंग’ त्यामध्ये क्रेसी सिंग पंजाबी-हिंदी पॉप संगीताच्या तालावर वर नृत्य करत आहे.
क्रेसी सिंह सांगते कि एकदाचे माझे गाणे रिलीज झाले आहे आणि विडियो मधील माझा डांस व माझ्या उपस्थितिला फारच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मी ईश्वराचे आभार मानते कि माझा पहिला संगीत वीडियो ज़ी म्यूजिक कंपनी लेबल सोबत रिलीज झाला आहे आणि त्यांच्यामुळे नक्किच हे गाणे सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचेल.
फारच कमी लोकांना माहित आहे कि फक्त २२ दिवसांच्या कमी कालावधीत क्रेसी ने ७ किलो वजन घटविले आणि गाणे करण्यासाठी स्वःताला सज्ज केले. तसेच हा एक क्लब नंबर आहे आणि जर मला बॉलीवुड बीट्स वर डांस करायचा आहे, तर मला सर्वांपेक्षा चांगला परफॉर्मेंस सादर केलाच पाहिजे आणि आपल्या लुक वर देखील चांगलेच लक्ष दिले पाहिजे.
परंतु तुम्हांला ह्या बाबत कल्पना आहे काय? क्रेसी सिंग ने आपले वजन घटविण्यासाठी इंडस्ट्री मधील सर्वश्रेष्ठ ट्रेनर कडून प्रशिक्षण घेतले आहे. त्याबद्दल ती सांगते कि मी फिटनेस गुरु प्रदीप भाटिया यांची आभारी आहे, ज्यांनी मला प्रशिक्षित केले आणि आपल्या धैर्यांपर्यंत पोहचण्यासाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तुम्हांला सांगतो कि प्रदीप भाटिया एक प्रसिद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर आहेत, ज्यांनी रणबीर कपूर, कटरीना कैफ सारख्या कलाकारांना प्रशिक्षित केले आहे. बरं, क्रेसी सिंगाच्या परिश्रमाचा परिणाम आता जगासमोर आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें