अमेरिका मधील न्यू जर्सी येथे राहणारी जश ने आपला नविन म्यूजिक वीडियो छल्ला डायमंड दा मुंबई मध्ये शूट केला. ह्या वीडियोला संगीत दिले आहे रोचक कोहली ने व गीत लिहिले आहे सुप्रसिद्ध गीतकार कुमार ने. ह्या वीडियोच्या शूटिंग साठी जश ने पाच दिवस डांसची प्रैक्टिस देखील केली. लोकप्रिय टीवी स्टार मानव गोहिल ने जश सोबत वीडियो मध्ये डांस केला आले. जश च्या ह्या वीडियोचे दिग्दर्शन केले आहे है सुप्रसिद्ध डांस मास्टर गणेश आचार्य ने. जश ने गुरुजी सुरेंद्र यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर कविता कृष्णमूर्ति यांच्याकडून संगीतामधील काही खास बाबी शिकल्या आहे. जशोधरा चैटर्जी कविताजी यांना आपले मार्गदर्शक देखील मानते. तीने कविताजी सोबत काही वर्कशॉप देखील केले आहेत. जश चे नवीन गाणं छल्ला डायमंड दा ज़ी म्यूजिक कंपनी ९ डिसेंबर रोजी रिलीज़ करणार आहे. www.jashmusic.com

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें