ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीन ऐंड स्टेज एवार्ड मध्ये दरवर्षी मोठ-मोठे स्टार सहभागी होतात. जवळजवळ दोन दशकांपासून प्रत्येक वर्षी गुजराती सिनमातील कलाकार आणि टेक्नीशियंसना एवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते. 19व्या एवार्डचे आयोजन मुंबई मधील ट्यूलिप स्टार होटल मध्ये केले गेले होते, तेथे सिनेकलावंत व मीडियाची जबरदस्त उपस्थिति होती. ह्या एवॉर्ड फंक्शन मध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. ट्रांसमीडियाचे मैनेजिंग डायरेक्टर जस्मिन शाह हा एवार्ड मागील 19 वर्षांपासून मोठ्या भव्य-दिव्य स्टाइलने करत आले आहेत.
19व्या गुजराती फिल्म ऐंड टीवी एवॉर्ड्स मध्ये लीजेंड एक्ट्रेस बिंदु, एक्ट्रेस डेज़ी शाह, निर्माता आनंद पंडित, अनूप जलोटा, दीपशिखा नागपाल, सिंगर भूमि त्रिवेदी व इतर आले होते.
बॉलीवुडचे दबंग सलमान खान सोबत 'जय हो' मध्ये स्क्रीन शेयर केलेली बॉलीवुड एक्ट्रेस डेजी शाहला बेस्ट अभिनेत्रीचा ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीन ऐंड स्टेज एवार्ड मिळाला. तुम्हांला सांगतो कि डेज़ी ने गुजराती सिनेमा 'गुजरात 11' द्वारे गुजराती सिने इंडस्ट्रीमध्ये आपला डेब्यू केला आहे. लेखक-दिग्दर्शक जयंत गिलाटर यांचा हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. ह्या सिनेमाची निर्मिती यश शाह, हरीश पटेल, एम एस जॉली व जयंत गिलाटर यांनी केली आहे.
त्याचबरोबर ह्या वर्षी गुजराती रंगमंच आणि सिने इंडस्ट्री मधील संलग्न व्यक्तिचा उत्साह व सन्मान वाढविणा-या प्रतिष्ठित पुरस्का र समारंभास ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीान ऐंड स्टेसज एवार्ड्सला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत.
जस्मीन शाह यांनी साल 2001 पासून ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीरन एंड स्टेलज एवार्ड्सची सुरुवात केली होती आणि 29 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीान ऐंड स्टेटज एवार्ड्स ने आपल्या 19 वर्षांचा लांबलचक आणि यशस्वीपूर्वक प्रवास पूर्ण केला आहे.
येथे काही कलाकारांचा उत्तम परफॉर्मेंस देखील पाहण्यास मिळाला. सिंगर भूमि त्रिवेदीला बेस्ट सिंगरचा एवॉर्ड मिळाला, तर तीने हा पुरस्कार स्विकारल्यानंतर ट्रांसमीडिया गुजराती स्क्री न ऐंड स्टेचज एवार्ड्सचे आभार मानले. एवढेचं काय तर तीने आपल्या सुमधूर आवाजाने उपस्थित हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले. ह्या एवॉर्ड शोचे ब्रॉडकास्ट पार्टनर कलर्स गुजराती आणि कलर्स गुजराती सिनेमा चैनल्स होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें