शंकर मराठे - कल्याण, २० नोव्हेंबर २०२०: कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 18 खडकपाडाचे कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांनी सातत्याने कं.डो.म.पा अधिकारी यांच्याशी संपर्क करुन व पत्रव्यवहार करून आज वानी विद्यालय, संघवी इस्टेट व बी के नगर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें