धर्क धर्क गर्ल माधुरी दीक्षित नेने ने चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे
चक्क काम वाली बाईच्या नख-यामध्ये चक्क एक्सर्ट ची जाहिरात करुन भांडी कशी साफ करावी
हे दाखविले होते व आता प्रियंका चोप्रा ची देखील तीच अवस्था झाली आहे. बॉलीवुड मध्ये
चित्रपट मिळत नसल्यामुळे प्रियंका चोप्रा एकामागून एक जाहिरातीच्या दुनियेत चमकत आहे
व तीने चक्क एक्सर्ट देखील जाहिरात केली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें